त्वचाविकार आणि पित्ताच्या त्रासावर गुणकारी असणारी पाथरीची भाजी. pathari bhaji recipe #cooking video
Let's cook with Vaishu..
0:00 / 0:00
त्वचाविकार आणि पित्ताच्या त्रासावर गुणकारी असणारी पाथरीची भाजी. pathari bhaji recipe #cooking video
397 просмотров · 2 недели назад
Let's cook with Vaishu..
106 подписчиков
397 просмотров · 2 недели назад
त्वचाविकार आणि पित्ताच्या त्रासावर गुणकारी असणारी पाथरीची भाजी. pathari bhaji recipe #cooking video पात्रीची भाजी रेसिपी | रानभाजीची सोपी रेसिपी | Patri Bhaji Recipe in Marathi | Healthy Maharashtrian Bhaji
पात्रीची भाजी | Patri Bhaji Recipe | Maharashtrian रानभाजी रेसिपी
आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पारंपरिक आणि हेल्दी रेसिपी म्हणजेच पात्रीची भाजी बनवणार आहोत. रानभाज्यांचे आरोग्यासाठी असलेले फायदे आणि तिची झटपट आणि सोपी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल.
साहित्य:
• पात्रीची भाजी
• तेल
• जिरे
• मोहरी
• लसूण
• हिरवी मिरची
• मीठ
• हळद
• शेंगदाणा कुट
...कांदा
ही भाजी बनवण्यासाठी अगदी कमी वेळ आणि सहज मिळणारे साहित्य लागते. व्हिडिओ नक्की पाहा आणि ही चविष्ट भाजी बनवा.
पात्रीचीभाजी ,रानभाजी ,PatriBhajiRecipe MaharashtrianRecipes TraditionalRecipes, HealthyRecipes RanbhajiRecipe ,VegetarianRecipes IndianRecipes ,EasyRecipes
पात्रीची भाजी रेसिपी, रानभाजी रेसिपी, Patri Bhaji Recipe, Healthy Maharashtrian Bhaji, Traditional Ranbhaji Recipe, Easy Bhaji Recipe, Maharashtrian Vegetarian Recipe, रानभाजी कशी करावी, शेंगदाणा भाजी रेसिपी, Patri Bhaji in Marathi
#पाथरीच्याभाजीचेफायदे
#पथरीसब्जी
#पात्र्याचीभाजी
#रानभाजीपाथरी
#Let's cook with Vaishu