Перейти к содержимому

Latur : शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा! "मागण्या मान्य न झाल्यास मुंबई जाम करू!"

NavaRashtra

0:00 / 0:00

Latur : शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा! "मागण्या मान्य न झाल्यास मुंबई जाम करू!"

3 956 просмотров · 2 мес. назад
NavaRashtra
236 тыс. подписчиков
3 956 просмотров · 2 мес. назад
#navarashtra #TrendingNews #Latur #LaturNews #Ausa #Lamjana #MarathwadaDrought #KrantikariShetkariSanghatana #FarmerProtest #CropInsurance #LocalNews #BreakingNewsMarathi #MarathiNews #MaharashtraNews #trendingnewsmarathi क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने लातूर जिल्ह्यातल्या लामजना पाटीजवळ रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत ची मदत देण्याची द्यावी, मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची मदत द्यावी, तसेच एक रुपयातील पीक विमा योजना सरकारने चालू करावे या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने लातूर जिल्ह्यामध्ये रस्ता रोको आंदोलन केले आहे... मागणी मान्य नाही झाल्यास मुंबई जाम करण्याचा इशारा यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याचसोबत मराठवाड्यात पावसाने पाठव फिरवली आहे यामुळे सरकारने लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. ☛ Subscribe now our Youtube Channel:    / @navarashtra   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra​   ☛ Like us :   / navarashtra​   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra   ☛ Visit our Official website: http://navarashtra.com/ ☛ Send your suggestions/Feedback: enavarashtra@gmail.com Marathi News | Navarashtra | Navarashtra Live | नवराष्ट्र लाईव्ह | Marathi News LIVE | Live news updates | Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live #news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate