Перейти к содержимому

सोयाबीन वडा कसा बनवावा? | कुरकुरीत आणि चविष्ट सोयाबीन वडा | Soybean Vada Recipe

Sonys Creation

0:00 / 0:00

सोयाबीन वडा कसा बनवावा? | कुरकुरीत आणि चविष्ट सोयाबीन वडा | Soybean Vada Recipe

1 329 просмотров · 8 дн. назад
Sonys Creation
50 подписчиков
1 329 просмотров · 8 дн. назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कुरकुरीत आणि चविष्ट सोयाबीन वडे. 😋 सोयाबीनचा वापर करून घरच्या घरी स्वादिष्ट वडे कसे बनवायचे, याची सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये पाहूया. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत हे कुरकुरीत वडे नक्की करून पाहा. ❤️ रेसिपी आवडली तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करायला विसरू नका. Sonys Creation ला तुमचा प्रेमळ सपोर्ट असाच राहू द्या. ❤️ #सोयाबीनवडा #SoybeanVada #VadaRecipe #MarathiRecipe #SonysCreation