पालकाचे कुरकुरीत पॉकेट्स | Palak Veg Pockets | Chinese Style Recipe 🌿
Life of Mom
0:00 / 0:00
पालकाचे कुरकुरीत पॉकेट्स | Palak Veg Pockets | Chinese Style Recipe 🌿
183 просмотра · 2 недели назад
Life of Mom
155 подписчиков
183 просмотра · 2 недели назад
🌿 PALEBHAJI SERIES – GRAND FINALE 🌿
आजच्या या खास Grand Finale मध्ये आपण बनवणार आहोत Crispy Palak Veg Pockets 😍
पालकाचा सुंदर हिरवा रंग टिकवून तयार केलेलं हिरवंगार पीठ, आणि आतमध्ये गाजर, कोबी, शिमला मिरची, फ्लॉवर आणि बटाट्याची चटपटीत Chinese Style Veg Filling… 🤤
बाहेरून कुरकुरीत आणि आतून चविष्ट असे हे Palak Veg Pockets मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडतील! ❤️
🌿 या रेसिपीमध्ये वापरलेले मुख्य साहित्य:
• पालक
• मैदा
• गाजर
• कोबी
• शिमला मिरची
• फ्लॉवर
• उकडलेला बटाटा
• सोया सॉस
• मीठ
• तेल
✨ पालेभाजी सिरीजचा हा Grand Finale Episode आहे!
या संपूर्ण सिरीजमध्ये माझ्यासोबत राहिल्याबद्दल आणि भरभरून प्रेम दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. ❤️🌿
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ नक्की करा आणि Life Of Mom ला Subscribe करायला विसरू नका. ❤️
#PalakVegPockets #PalakRecipe #VegPockets #CrispyVegPockets #ChineseStyleRecipe #PalakRecipeInMarathi #MarathiRecipe #PaleBhajiSeries #GrandFinale #LifeOfMom