चपातीवर बेसनपीठ टाकून तर बघा | रेसिपी एवढी भन्नाट की आठवड्यातून दोनदा बनवून खाल
AnjaliS Swayampakghar
0:00 / 0:00
चपातीवर बेसनपीठ टाकून तर बघा | रेसिपी एवढी भन्नाट की आठवड्यातून दोनदा बनवून खाल
3 208 просмотров · 4 дн. назад
AnjaliS Swayampakghar
723 подписчика
3 208 просмотров · 4 дн. назад
चपातीवर बेसनपीठ टाकून तर बघा | रेसिपी एवढी भन्नाट की आठवड्यातून दोनदा बनवून खाल | चपातीवर टाका बेसनाचे मिश्रण आणि बनवा झटपट खमंग नाश्ता | बेसन पीठ रेसिपी | Besan Recipe
नमस्कार मंडळी! 🙏
आज आपण बनवणार आहोत बेसन पिठापासून एकदम सोपी, झटपट आणि चविष्ट रेसिपी! 😋
बेसन पिठामध्ये कांदा, टोमॅटो, ताजी कोथिंबीर आणि घरगुती मसाले घालून तयार केलेले हे मिश्रण चपातीवर टाकून बनवा खमंग आणि स्वादिष्ट नाश्ता.
घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून बनणारी ही रेसिपी नक्की करून पाहा!
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच सोप्या मराठी रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️
#BesanRecipe #MarathiRecipe #BreakfastRecipe #चपातीरेसिपी #झटपटरेसिपी #BesanNashta