Перейти к содержимому

महायुतीची फौज आणि समोर एकटे बंटी पाटील, गोकुळच्या निवडणुकीत मुश्रीफांनी अख्खी ताकद लावली

Story Dot Com

0:00 / 0:00

महायुतीची फौज आणि समोर एकटे बंटी पाटील, गोकुळच्या निवडणुकीत मुश्रीफांनी अख्खी ताकद लावली

10 512 просмотров · 2 дня назад
Story Dot Com
521 тыс. подписчиков
10 512 просмотров · 2 дня назад
#GokulElection #GokulMilkUnion #HasanMushrif #SatejPatil #CooperativeElection #KolhapurPolitics #StoryDotCom महायुतीचे तीन मंत्री, दोन खासदार आणि आठ आमदार फक्त एका निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेत.. कोल्हापूरची ओळख असलेल्या गोकुळ दूध संघाची ही निवडणूक आहे आणि हसन मुश्रीफांनी ही सगळी फौज घेऊन बंटी पाटलांच्या विरोधात लढायची तयारी केलीय. कोल्हापूरचं राजकारण ज्या गोकुळ दूध संघाच्या भोवती फिरतं त्या संघाची निवडणूक ही दरवेळी अटीतटीची होत असते आणि इथल्या प्रत्येक नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागते. एकोणिसाव्या शतकात सायकलवरून दूध वाटणाऱ्या दूध उत्पादकांनी आनंद चुयेकर आणि एन. टी. सरनाईक यांच्या पुढाकाराने गोकुळ दूध संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या उभारणीसाठी गरजेच्या वेळी आपलं घरदेखील गहाण ठेवण्याची वेळ आली. याच गोकुळचा वटवृक्ष होऊन ही संस्था देश-विदेशात चर्चेची आणि प्रतिष्ठेची संस्था बनली. चार हजार कोटींची उलाढाल असणाऱ्या गोकुळच्या सत्तेची चावी ज्याच्या हाती, त्याच्या हातात कोल्हापूरच्या राजकारणातील एक महत्त्वाचं केंद्र असतं.. पण यावेळी १४०० ठरावधारकांची भीती, महायुतीतला बेबनाव, न्यायालयीन प्रक्रिया अशा कित्येक गोष्टी आहेत ज्याने गोकुळचं राजकारण तापलंय. कोल्हापुरातल्या दिग्गजांची फौज ज्या निवडणुकीसाठी कामाला लागलीय त्या गोकुळच्या निवडणुकीची पूर्ण स्टोरी मी या व्हिडीओत सांगणार आहे. Join this channel to get access to perks:    / @storydotcomofficial   Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook -   / officialstorydotcom   Instagram -   / officialstorydotcom   X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...