सकाळच्या घाईत या टिप्स वापरून बनवा 1/2 पाउण तासात टिफिन रेसिपीज Chole & shevai upma saritas kitchen
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
सकाळच्या घाईत या टिप्स वापरून बनवा 1/2 पाउण तासात टिफिन रेसिपीज Chole & shevai upma saritas kitchen
93 259 просмотров · 4 года назад
Sarita's Kitchen
2,66 млн подписчиков
93 259 просмотров · 4 года назад
प्रत्येक आईला पडणारा प्रश्न रोज मुलांच्या शाळेच्या डब्यात काय द्यायचं? मुलं भाज्या खात नाहीत, पण आईला नेहमीच वाटते मुलांनी सर्व भाज्या, पालेभाज्या पौष्टिक अन्न रोजच्या रोज खावे आणि रोज संपूर्ण डब्बा संपवून यावा. मुलाने डबा संपवला की आई एवढं समाधान कोणालाच मिळत नाही.
तर प्रत्येक आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी saritas kitchen मध्ये आपण रोजच्या जेवणाची थाळी, फूड बिजनेस सिरीज, रोजच्या नाष्टा सिरीज, टिफिन सिरीज याच सोबत शाळेचा डब्बा सीरिज चालू केली आहे. त्यामध्ये आपन मुलाना डब्यात देता येतील असे नाष्टा आणि जेवण असे 2 प्रकार पाहणार आहोत. सकाळच्या घाईत मुलांच्या डब्याला देता येतील असे अर्ध्या तासात होणारे नाष्टा आणि जेवण, अशा या सीरिज चा हेतू असेल. नेहमीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने कशी खाऊ घालायची किंवा नेहमीची भाजी चविष्ट मुलांना आवडेल अशी बनवण्यासाठी इथे मी टिप्स वापरून पदार्थ बनवले आहेत. तुम्हाला किचन मध्ये नक्किच कामी येतील.
आज आपण एकदम मऊ मोकळा शेवई उपमा / शेवई उप्पीट रेसिपी टिप्स वापरून बनवतोय आणि त्यासोबत पटकन, कमी मसाल्यात होणारी छोले सुकी भाजी बनवतोय. मुलं अगदी मिटक्या मारत खातील आणि प्रत्येक आई समाधानी होईल. South Indian breakfast recipe.
साऊथ इंडियन शेवई उपमा रेसिपी / शेवई उप्पीट रेसिपी -
साहित्य -
शेवई 1 cup
साजूक तूप 2-3 चमचे
शेंगदाणे 2tbsp
मोहरी 1 tsp
जिरे 1/2tsp
हिरव्या मिरची 1-2
कढी पता
कांदा 1
टोमॅटो 1
गाजर 2 tbsp
मटार 2 tbsp
हिंग 1/4 tsp
पाणी 2 cups
मीठ
कोथिंबीर
छोले सुकी भाजी रेसिपी -
साहित्य -
भिजवलेले छोले 1.5 cup
तूप 2 - 3 tbsp
जिरे 1 tsp
तमालपत्र 1
दालचिनी 1
कांदा 2 मोठे
आले लसुण पेस्ट 1 tsp
टोमॅटो 1
हिंग 1/4 tsp
मिरची पाउडर 1 tsp
धणे पावडर 1. 5tsp
हळद 1/2 tsp
मीठ
छोले मसाला 1/2 tsp
In saritas kitchen we have Published many series like rojchya jevnachi thali, veg thali, breakfast series, food business series, tiffin recipe series now schools are going to start we have started this school tiffin series. In this series we will see the tiffin recipes which can be prepared in just 30-40 mins in morning rush. Also they are healthy and kids will love those. South Indian breakfast. In today's video will see south Indian breakfast shevai upama recipe & Chole recipe. I have shared some tips to make soft and non sticky shemai upama and quick yet tasty Chole sabji in less ingredients.
Ingredients shemai upama / vermicilli upama -
Vermecilli / shevai 1 cup
Ghee 2-3 tsp
Peanuts 2 tbsp
Mustered seeds 1 tsp
Cumin seeds 1/2 tsp
Curry leaves
Onion 1
Carrot 2tbsp
Pease 2tbsp
Salt
Asafoetida 1/4 tsp
Water 2cups
Punjabi Chole recipe -
Soaked chole 1.5 cup
Salt
Ghee 2-3 tbsp
Cumin 1tsl
Bay leaf 1
Cinnamon 1
Onion 2
Ginger garlic paste 1tsp
Tomato 1
Turmeric 1/2 tsp
Red chilly pw 1tsp
Coriander pw 1.5tsp
Salt
Chole masala 1/2 tsp
Fresh coriander
***
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
प्रत्येक आईला पडणारा प्रश्न, शाळेच्या डब्यात रोज काय द्यायचं? दुधीचा नाष्टा रेसिपी / saritas kitchen
• प्रत्येक आईला पडणारा प्रश्न, शाळेच्या डब्य...
प्रत्येक आईला पडणारा प्रश्न शाळेच्या डब्यात काय द्यायचं? केळ्याचे पॅनकेक लेमन राइस / SaritasKitchen
• प्रत्येक आईला पडणारा प्रश्न शाळेच्या डब्या...
रोज डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो? टिफिन रेसिपी 1 | बेसन भेंडी | Besan Bhidni Recipe saritaskitchen
• रोज डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो? टिफिन ...
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मटकीची उसळ /टिफिन रेसिपी 2 Matakichi Usal Recipe | Saritas Kitchen
• खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मटकीची उस...
रोज काय बनवायचं प्रश्न पडतो? कधी पहिली नसेल, ठेचून केलेली खमंग बटाटा भाजी | टिफिन 3 | SaritasKitchen
• रोज काय बनवायचं प्रश्न पडतो? कधी पहिली नसे...
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritaskitchenvlogs
For business enquiries email us @ saritaskitchen18@gmail.com
#tiffinrecipes #tiffinboxrecipe #saritaskitchen #पौष्टिकटिफिनरेसिपी #healthybreakfast #jwarichyapithachanashta #southibdianbreakfast #upmarecipe #shevaiupit