Перейти к содержимому

Kathua : जवानानेच जवानांना गोळ्या घातल्या, काश्मीरच्या CISF कॅम्पमध्ये काय घडलं ? | Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Kathua : जवानानेच जवानांना गोळ्या घातल्या, काश्मीरच्या CISF कॅम्पमध्ये काय घडलं ? | Vishaych Bhari

40 200 просмотров · 16 часов назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
40 200 просмотров · 16 часов назад
Kathua : जवानानेच जवानांना गोळ्या घातल्या, काश्मीरच्या CISF कॅम्पमध्ये काय घडलं ? | Vishaych Bhari संध्याकाळची वेळ..साधारण 7 वाजून 10 मिनिट झालेले..काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातल्या बसोहली परिसरात सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं. हिमाचल प्रदेशच्या सीमेजवळ असलेल्या मशका गावात सेवा जलविद्युत प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी CISF जवान तैनात केले होते..जे सगळे जवान कॅम्पमध्ये आपापल्या ड्युटीवर होते. संध्याकाळचे साधारण सात वाजले…कॅम्पमध्ये शांतता होती. पण अचानक या शांततेला गोळ्यांच्या आवाजाने हादरा दिला. काही क्षणांतच एकाच कॅम्पमध्ये, एकाच गणवेशात आणि देशाच्या सुरक्षेसाठी सोबत काम करणारे जवान एकमेकांसमोर उभे ठाकले. एका जवानाने आपली रायफल हातात घेतली आणि आपल्या सहकाऱ्यांवरच अंधाधुंद गोळीबार सुरू केला. हा गोळीबार इतका भीषण होता कि क्षणात चार CISF जवानांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कॅम्प हादरून गेलं..पण त्यांनतर प्रश्न असा पडू लागला कि एकाच दलात काम करणाऱ्या जवानाने आपल्या सहकाऱ्यांवरच गोळ्या का झाडल्या? या हल्ल्यामागे नेमकं कारण काय होतं? आणि त्या संध्याकाळी कॅम्पमध्ये नेमकं काय घडलं होतं? ह्याच सगळ्या प्रश्नांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून.. #vishaychbhari #cisf #CISFcamp #jammukashmir #basohli #breakingnews Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, kathua, kathua news today, kathua news today cisf, kathua news today cisf camp, kathua jammu kashmir, kathua jammu kashmir cisf news, kathua latest news, CISF firing, CISF camp firing, CISF jawan firing, CISF jawan news, CISF firing incident, basohli CISF firing, basohli firing news, kathua CISF news, jammu kashmir news, sewa hydroelectric project, sewa power project, sb kathua latest news, marathi news, latest news, viral news, cisf news, cifs jawan halla )