Перейти к содержимому

'हवं तेवढं कच्चं तेल घ्या', रशियाची भारताला खुली ऑफर, काय घडतंय? India Russia Oil Deal

Lokmat

0:00 / 0:00

'हवं तेवढं कच्चं तेल घ्या', रशियाची भारताला खुली ऑफर, काय घडतंय? India Russia Oil Deal

66 728 просмотров · 9 дней назад
Lokmat
4,76 млн подписчиков
66 728 просмотров · 9 дней назад
India-Russia Oil Deal: Russia Offers Unlimited Crude Oil to India भारतातील रशियाचे राजदूत डेनिस आलिपोव्ह यांनी भारताला गरजेनुसार हवे तेवढे कच्चे तेल पुरवण्याची खुली ऑफर दिली आहे. अमेरिकेकडून रशियन तेलावर निर्बंध आणि टॅरिफ लादण्याची तयारी सुरू असताना रशियाने दिलेली ही ऑफर जागतिक राजकारणात महत्त्वाची ठरत आहे. या संपूर्ण प्रकरणाचे विश्लेषण आणि जागतिक पातळीवर याचे काय परिणाम होणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. #IndiaRussiaOilDeal #RussiaOffersOil #CrudeOilIndia #DenisAlipov #IndiaRussiaRelations #OilSanctions #USSanctions #GeopoliticsNews #EnergyCrisis #InternationalNews #LokmatNews #LokmatMarathi #MarathiNews #GlobalPolitics #indiaenergysecurity Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat