Перейти к содержимому

Explainer Katta : Us मध्ये India सोबत Russiaवर 100 Percent Tariff लावण्याचं विधेयक संसदेत मंजूर झालं

BolBhidu

0:00 / 0:00

Explainer Katta : Us मध्ये India सोबत Russiaवर 100 Percent Tariff लावण्याचं विधेयक संसदेत मंजूर झालं

56 206 просмотров · 15 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
56 206 просмотров · 15 часов назад
#BolBhidu #USIndiaTarrif #DonaldTrump अमेरिकन काँग्रेसने हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये नुकतंच एख विधेयक पारित करण्यात आलं. हे विधेयक आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे. ट्रम्प यांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं रुपांतर कायद्यात होणार आहे. पण या विधेयकाची सर्वात जास्त चर्चा ही भारतात होत आहे. त्यामागचं कारण काय? या विधेयकात नेमकं काय आहे? अमेरिकेच्या या विधेयकाचा भविष्यात भारतावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/