Перейти к содержимому

Viral Fever ने Heart Failure होण्याचा धोका, कशामुळे पॅरालिसीस होण्याची शक्यता? l Dr Nitin Karnik

Mumbai Tak

0:00 / 0:00

Viral Fever ने Heart Failure होण्याचा धोका, कशामुळे पॅरालिसीस होण्याची शक्यता? l Dr Nitin Karnik

887 просмотров · 10 месяцев назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
887 просмотров · 10 месяцев назад
#viralfever #viralfeverheartdisease #guillainbarresyndromeparalysis व्हायरल ताप दिवसेंदिवस घातक होत चालला आहे. व्हायरल तापाने हृदय निकामी होणं, हृदयविकाराचा झटका येणं, हृदय निकामी होण्याचा धोका आहे. तसंच काही प्रकारचे ताप पॅरालिसिसला कारण ठरू शकता. कधी तर व्हायरल तापामुळे तुम्हाला माहित नसलेल्या पण तुमच्या शरीरात दडलेल्या जुन्या आजारांचंही निदान करुन देऊ शकतात. व्हायरल ताप किती आणि कसा भयानक आहे ? व्हायरल तापाचे उपचार नेमके किती दिवस घ्यावे? व्हायरल ताप कोणत्या वयात जास्त त्रास देऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या डॉ. नितीन कर्णिक यांच्याकडून. डॉ. कर्णिक हे मुंबईच्या सायन रुग्णालयातील मेडिसिन आणि ICU विभागाचे प्रमुख आहेत. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #HealthTalkCount