अत्यंत औषधी गुणधर्म असलेली भारंगीची भाजी | Leena's Sugrankatta
Leena's Sugrankatta
0:00 / 0:00
अत्यंत औषधी गुणधर्म असलेली भारंगीची भाजी | Leena's Sugrankatta
821 просмотр · 2 г. назад
Leena's Sugrankatta
53,1 тыс. подписчиков
821 просмотр · 2 г. назад
#भारंगीचीभाजी #भारंगी #रानभाजी #औषधीभाजी #पावसाळीरानभाज्या #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
भारंगीची भाजी
भारंगी १ जुडी
२ तास भिजवलेली चणाडाळ अर्धी वाटी
लसूण १०-१२ पाकळ्या
हळद १ चमचा
तिखट १ चमचा
मीठ चवीनुसार
साखर १ चमचा
फोडणीसाठी - तेल, मोहरी, जिरे, हिंग.
भारंगी ची फक्त पानेच निवडून घ्यावीत. पाने स्वच्छ धुवून चिरुन उकळत्या पाण्यात १०-१५ मिनिटे ठेवावीत.
मग ही पाने चाळणी वर काढून मग हाताने दाबून त्यातले राहीलेले पाणी देखील काढून टाकावे.
लसूण ठेचून घ्यावा.
भांड्यात तेल गरम करून फोडणी करून घ्यावी. मग त्यात ठेचलेला लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. मग त्यात चणाडाळ, भारंगी ची पाने, हळद, तिखट, मीठ आणि साखर घालून परतून घ्यावे. झाकण ठेवून दणदणीत वाफ काढावी. आपली भारंगीची भाजी तयार आहे.
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040