Перейти к содержимому

या ४ गोष्टी कधीही सोडू नका, सैतान यालाच घाबरतो!

Rhema Church

0:00 / 0:00

या ४ गोष्टी कधीही सोडू नका, सैतान यालाच घाबरतो!

7 771 просмотр · 3 мес. назад
Rhema Church
13,1 тыс. подписчиков
7 771 просмотр · 3 мес. назад
तुमच्यात अशा कोणत्या ४ गोष्टी आहेत ज्यांना सैतान सर्वात जास्त घाबरतो? 🤔 या व्हिडिओमध्ये आपण बायबलच्या आधारे अशा चार आध्यात्मिक गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या ख्रिस्ती लोकांच्या जीवनात असतील, तर त्या सैतानाच्या योजनांना निष्फळ ठरवू शकतात. देवाचे वचन, प्रार्थना, विश्वास आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चालणे ही केवळ धार्मिक कृती नाहीत, तर आध्यात्मिक युद्धातील प्रभावी शस्त्रे आहेत. जर तुम्हाला बायबलवर आधारित सखोल शिकवण, आध्यात्मिक वाढ आणि ख्रिस्तामधील जीवनाविषयी संदेश आवडत असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. 🙏 व्हिडिओ आवडल्यास Like करा, Comment करून तुमचे विचार सांगा आणि अशाच बायबलवर आधारित संदेशांसाठी Channel Subscribe करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो! 00:00 Intro 1:00 अधिकार आणि सामर्थ्य 3:53 प्रार्थनाशील जीवन 6:11 आराधना 8:43 कबुली आणि घोषणां 10:49 आत्मिक युद्धाची तयारी 15:23 सूचना आणि धन्यवाद ____----___________--__________--_________--________ 📲 Connect with Me: 📌 Instagram (Ministry Page): @rhema_revelation 📧 Email: Rhemachurchcontact@gmail.com 🌱 Ways to Support the Ministry (जर देव तुमच्या मनात टाकत असेल तर तुम्ही आमच्या सेवेत आशीर्वाद होऊ शकता) 👉 rhema@ptaxis ______________--______________-- _______-- ________ Music Cradit:- Deeper Melodies by WTB Records    • WORSHIP INSTRUMENTAL FOR PRAYING - NO COPY...   #bibleteaching #holyspirit #church #rhemachurchjalna #marathisermon #marathibible #marathibiblesandesh #indianchristianchurch #marathibiblevachan #marathibibleverse