गणपती अथर्वशीर्ष | २१ आवर्तने
Yoga With Sayali
0:00 / 0:00
गणपती अथर्वशीर्ष | २१ आवर्तने
18 970 просмотров · 1 мес. назад
Yoga With Sayali
35,1 тыс. подписчиков
18 970 просмотров · 1 мес. назад
“गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे मनात नवी आशा, श्रद्धा आणि सकारात्मकतेची सुरुवात… 🌺 म्हणूनच या गणेशोत्सवात आपल्या मातृत्वाच्या इच्छेसाठी बाप्पाच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया.”
या गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी २१ वेळा गणपती अथर्वशीर्षाचं आवर्तन अर्पण करूया. आणि प्रत्येक आवर्तनानंतर एक दुर्वा बाप्पाला वाहताना मनापासून प्रार्थना करा—
🙏 “हे बाप्पा, माझ्या आयुष्यातील आणि माझ्या मातृत्वाच्या प्रवासातील कळत-नकळत येणारे अडथळे दूर करण्यासाठी मला शक्ती, शांतता आणि सकारात्मकता दे. माझा प्रेग्नन्सीचा प्रवास सुलभ आणि आनंदी होऊ दे.”
गणपती बाप्पा मोरया 🙏
🌿आमच्या Mindful Fertility Program च्या FREE Demo Class साठी आजच संपर्क करा.
📞 Contact: 9923966384
#YogaWithSayali #GaneshChaturthi #Atharvashirsha #FertilityJourney #MindfulFertility