सरकारनं जरांगेंकडे न जाण्याचा घेतला निर्णय... जरांगेंचं उत्तर काय? Manoj Jarange vs Maharashtra Govt
Lokmat
0:00 / 0:00
सरकारनं जरांगेंकडे न जाण्याचा घेतला निर्णय... जरांगेंचं उत्तर काय? Manoj Jarange vs Maharashtra Govt
21 131 просмотр · 10 часов назад
Lokmat
4,75 млн подписчиков
21 131 просмотр · 10 часов назад
Manoj Jarange Patil Slams Maharashtra Govt Over Maratha Reservation
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेवर आणि शिष्टमंडळ न पाठवण्याच्या निर्णयावर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानानंतर मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या संदर्भातील संपूर्ण बातमी आणि सविस्तर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
#ManojJarangePatil #MarathaReservation #MarathaAandolan #RadhakrishnaVikhePatil #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #LokmatNews #MarathaKrantiMorcha #AntarwaliSarati #MaharashtraNews #OBCReservation #BreakingNewsMarathi #MarathiNews #MaharashtraGovt
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat