भरल्या वांग्याची आजीची रेसिपी 😋 अस्सल गावरान चव | भरलं वांगं भाजी|भरलं वांगं |Bharli Vangi Recipe
Grey Kitchen
0:00 / 0:00
भरल्या वांग्याची आजीची रेसिपी 😋 अस्सल गावरान चव | भरलं वांगं भाजी|भरलं वांगं |Bharli Vangi Recipe
328 просмотров · 1 день назад
Grey Kitchen
806 подписчиков
328 просмотров · 1 день назад
भरल्या वांग्याची आजीची रेसिपी 😋 अस्सल गावरान चव | भरलं वांगं भाजी|भरलं वांगं |Bharli Vangi Recipe|Bharli Vangi Recipe By Grey kitchen
आज बनवली आहे भरल्या वांग्याची आजीची खास गावरान पद्धतीची रेसिपी ❤️
मसालेदार, झणझणीत आणि अस्सल घरगुती चवीचं हे भरलं वांगं भाकरीसोबत अप्रतिम लागतं. 😋
आजीच्या हातची पारंपरिक चव आणि आपल्या गावाकडची साधी, चविष्ट पद्धत तुम्हाला नक्की आवडेल.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share आणि Subscribe ❤️ नक्की करा.
साहित्य
वांगी-मध्यम आकाराची चार
खोबऱ्याचे काप- पाव वाटी
लसूण- दहा-पंधरा पाकळ्या
कोथिंबीर- मुठभर
जिरे- एक चमचा
मोहरी- पाव चमचा
तिखट- दीड चमचा
गरम मसाला- एक छोटा चमचा
धने पावडर- अर्धा चमचा
तेल- आवश्यकतेप्रमाणे
शेंगदाण्याचं कूट- मोठे दोन चमचे
भरलं वांगं, भरली वांगी, भरल्या वांग्याची रेसिपी, आजीची रेसिपी, गावरान भरलं वांगं, अस्सल गावरान चव, bharli vangi recipe, bharli vangi, stuffed brinjal recipe, Maharashtrian recipe, gavran recipe
#भरलंवांगं #भरलीवांगी #आजीचीरसिपी #गावरानरेसिपी #अस्सलगावरानचव #BharliVangi #BharliVangiRecipe #MaharashtrianRecipe #StuffedBrinjal #MarathiRecipe #Greykitchen