Перейти к содержимому

या 3 टिप्स वापरल्या तर कढी कधीच फुटणार नाही🤫|ताकाची कढी|Kadhi Recipe|Kadhi Recipe Marathi|Kadhi

Grey Kitchen

0:00 / 0:00

या 3 टिप्स वापरल्या तर कढी कधीच फुटणार नाही🤫|ताकाची कढी|Kadhi Recipe|Kadhi Recipe Marathi|Kadhi

1 139 просмотров · 6 дней назад
Grey Kitchen
806 подписчиков
1 139 просмотров · 6 дней назад
या 3 टिप्स वापरल्या तर कढी कधीच फुटणार नाही🤫|ताकाची कढी|Kadhi Recipe|Kadhi Recipe Marathi|Kadhi पितृपक्ष विशेष म्हणून आज बनवली आहे ताकाची कढी ❤️ जशी आमच्या भागात आणि आमच्या घरी पारंपरिक पद्धतीने कढी बनवली जाते, अगदी त्याच पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये मी स्वतः सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्याशी बोलत कढी बनवली आहे. कमी वेळात, घरच्या साहित्यामध्ये आणि अगदी साध्या पद्धतीने बनणारी ही कढी भातासोबत खायला खूप छान लागते. पितृपक्षात किंवा नेहमीच्या जेवणासाठी अशी साधी, घरगुती आणि पारंपरिक ताकाची कढी तुम्ही नक्की करून पाहा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करून तुमच्या घरी कढी कशी बनवतात ते नक्की सांगा आणि Grey Kitchen ला Subscribe करा. साहित्य: ताक- अर्धा लिटर हिरवी मिरची तिखट- एक लसणाच्या पाकळ्या- पाच ते सहा कढीपत्त्याची पाने- आवडीनुसार कोथिंबीर- आवडीनुसार जिरे-मोहरी- पाव पाव चमचा हळद- पाव चमचा मीठ- चवीप्रमाणे तेल- आवश्यकतेप्रमाणे बेसन- एक मोठा चमचा पितृपक्ष विशेष कढी, ताकाची कढी, ताकाची कढी रेसिपी, घरगुती कढी, पारंपरिक कढी, Maharashtrian Kadhi, Takachi Kadhi, Marathi Recipe, Pitru Paksha Special Recipe, घरची कढी, झटपट कढी #पितृपक्षविशेष #ताकाचीकढी #कढीरेसिपी #घरगुतीकढी #मराठीरेसिपी #kadhirecipe #Takachikadhi #MaharashtrianKadhi #TakachiKadhirecipe #GreyKitchen