Перейти к содержимому

आमच्या Hotel Room मध्ये निघाला मोठा साप 🐍 | वेळेवर सगळा Plan Change केला | Goa Day 3

TanayaNikhil

0:00 / 0:00

आमच्या Hotel Room मध्ये निघाला मोठा साप 🐍 | वेळेवर सगळा Plan Change केला | Goa Day 3

26 205 просмотров · 8 часов назад
TanayaNikhil
95,1 тыс. подписчиков
26 205 просмотров · 8 часов назад
Goa Day 3 आणि आजचा दिवस तर आम्ही अजिबात विसरणार नाही! 😱🐍 सकाळी आमच्या hotel room मध्ये चक्क मोठा साप निघाला आणि त्यामुळे आमचा ठरलेला सगळा plan वेळेवर change करावा लागला! 🥲 पण या सगळ्यानंतरही Goa ची beauty, beach, sunset आणि family time enjoy करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला. ❤️🌴🌊 या vlog मध्ये तुम्हाला मिळणार आहे: ✨ Hotel room मधला unexpected surprise 😱 🌴 Goa मधली beautiful locations 🌊 Beach time with family 🌅 सुंदर sunset moments 👨‍👩‍👧 आमचे family moments 😂 आणि अर्थातच भरपूर मजा-मस्ती! Vlog शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा favourite moment comment करा! ❤️ #GoaVlog #GoaDay3 #GoaTrip #MarathiVlog #FamilyVlog #GoaTravel #TanayaNikhil #MarathiYouTuber