Перейти к содержимому

पूर्व परीक्षा पास होण्यासाठी एक पुस्तक किती वेळा वाचावे? 📚 | कोणत्या चुका टाळाव्यात? MPSC Study Vlog

MPSC Unfiltered with Diksha

0:00 / 0:00

पूर्व परीक्षा पास होण्यासाठी एक पुस्तक किती वेळा वाचावे? 📚 | कोणत्या चुका टाळाव्यात? MPSC Study Vlog

2 064 просмотра · 1 мес. назад
MPSC Unfiltered with Diksha
614 подписчиков
2 064 просмотра · 1 мес. назад
📚 पूर्व परीक्षा पास होण्यासाठी एक पुस्तक किती वेळा वाचावे? | कोणत्या चुका टाळाव्यात? | MPSC Study Vlog 🎯 MPSC पूर्व परीक्षेची तयारी करताना एकच प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो — एक पुस्तक नेमकं किती वेळा वाचावं? 🤔 या Study Vlog मध्ये आपण पाहणार आहोत की एका पुस्तकाचं Reading आणि Revision कसं करावं, किती वेळा Revision करावं आणि फक्त पुस्तक वाचण्यापेक्षा PYQ, Revision, Test Practice आणि Active Recall यांना महत्त्व का द्यावं. तसंच MPSC ची तयारी करताना विद्यार्थी नकळत कोणत्या चुका करतात आणि त्या चुका कशा टाळता येतील, याबद्दलही चर्चा केली आहे. 🎯 Telegram channel 👇🏻 https://t.me/mpscunfilteredwithdiksha या व्हिडिओमध्ये: 📖 एक पुस्तक किती वेळा वाचावे? 🔄 Revision कसे करावे? 🧠 Active Recall कसा वापरावा? 📝 PYQ चे महत्त्व 🎯 Test Practice कशी करावी? ❌ अभ्यास करताना कोणत्या चुका टाळाव्यात? 📚 कमी Sources मधून Effective Study कसा करावा? जर तुम्ही MPSC पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 | Share 📲 | Subscribe 🔔 नक्की करा. जय हिंद 🇮🇳 | जय महाराष्ट्र 🚩 #MPSC #MPSCStudyVlog #MPSCPrelims #MPSCPreparation #MPSCStudy #MPSCMarathi #MPSCExam #MPSCStrategy #MPSCPre #स्पर्धापरीक्षा #MPSC2026