Перейти к содержимому

मन हे माझे आनंदूनी गेले || गणपती आगमन गीत २०२६ || गीतकार/गायक - निलेश भुवड || NILESH BHUVAD

SILVER MUSIC Production и कलारंग कोकण

0:00 / 0:00

मन हे माझे आनंदूनी गेले || गणपती आगमन गीत २०२६ || गीतकार/गायक - निलेश भुवड || NILESH BHUVAD

4 429 просмотров · 11 дней назад
SILVER MUSIC Production и कलारंग कोकण
4 429 просмотров · 11 дней назад
सिल्वर म्युझिक प्रोडक्शन सादर करीत आहे निलेश भुवड यांच्या लेखणीतून साकार होऊन स्वरबद्ध झालेले 2026 या वर्षीचे गणेशोत्सवातील टॉप गणरायाचे आगमन गीत || मन हे माझे आनंदुनी गेले || गीतकार/गायक :- निलेश भुवड कोरस :- शैलेश भुवड, दीपक कातकर संगीत /दिग्दर्शन :- विकास गुडेकर ढोलकी वादन:- सुनिल भुवड ऑक्टो पॅड :- शैलेश भुवड ध्वनी मुद्रण:- सूर्यकांत बने या गणरायाच्या आगमन गीताला साक्ष ठेऊन आम्ही सिल्वर म्युझिक प्रोडक्शन या चॅनलचा श्री गणेशा करत आहोत.या चॅनलच्या माध्यमातून परंपरेनुसार जपलेल्या प्रत्येक सण, उत्सवातील नव-नवीन गीतांचा समावेश आम्ही आपल्या पर्यंत सादर करणार आहोत. हे गीत आपल्याला आवडल्यास, like ,camment,share, आणि चॅनल ला subscribe करा. !! धन्यवाद !!