दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ₹5,000 मिळणार! दत्तात्रय भरणेंची माहिती | Maharashtra Drought| Sakal Media|
Sakal (सकाळ)
0:00 / 0:00
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ₹5,000 मिळणार! दत्तात्रय भरणेंची माहिती | Maharashtra Drought| Sakal Media|
1 979 просмотров · 7 часов назад
Sakal (सकाळ)
2,09 млн подписчиков
1 979 просмотров · 7 часов назад
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपयांची अग्रिम मदत दिली जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. केंद्र सरकारच्या मदतीच्या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता असल्याने राज्याकडून मदत दिली जाणार आहे. राज्यातील दुष्काळी तालुक्यांच्या यादीत आणखी 40 तालुक्यांची भर पडली असून, पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पाहा दत्तात्रय भरणे यांची सविस्तर प्रतिक्रिया.
#DattatrayBharne #MaharashtraDrought #FarmerRelief #DevendraFadnavis #MaharashtraNews
PRHPP95
EDSGL01
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...