Перейти к содержимому

#live -📍🔴 सहावी माळ सकाळ आरती श्री मोहटादेवीचा शारदीय नवरात्र महोत्सव 2026

Shri Mohata Devi Official श्री मोहटा देवी देवस्थान

0:00 / 0:00

#live -📍🔴 सहावी माळ सकाळ आरती श्री मोहटादेवीचा शारदीय नवरात्र महोत्सव 2026

2 156 просмотров · Трансляция закончилась 6 дней назад
Shri Mohata Devi Official श्री मोहटा देवी देवस्थान
6,14 тыс. подписчиков
2 156 просмотров · Трансляция закончилась 6 дней назад
Shri Mohata Devi Gad Pathardi Live Darshan सुस्वागतम मोहटादेवी मंदिर संस्थान आपले सहर्ष स्वागत करित आहे. श्री जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्ट - मोहटे, ता. पाथर्डी, अहिल्यानगर देवि त्वं भक्त सुलभे सर्व कार्य़ विधायनी । कलौ हि कार्य सिध्यर्थ मुपायं ब्रुहि यत्नतः कलियुगामध्ये ऐहिक व पारलौकीक सुख देणारी, उपासनेद्वारे मानवी जीवनास पूर्णानंद देणारी, महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांपैकी, श्रीक्षेत्र माहुरगड निवासिनी रेणुका मातेचा अंशावतार असणारी स्वयंभू, जागृत व भक्तांच्या नवसास पावणारी आई जगदंबादेवी म्हणजेच श्रीक्षेत्र मोहटादेवीगड निवासिनी श्री भगवती मोहटादेवी होय. श्री जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्ट - मोहटे, ता. पाथर्डी, अहिल्यानगर चे अधिकृत युट्युब चॅनल / @shrimohatadevi4233 श्री जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्ट - मोहटे, ता. पाथर्डी, अहिल्यानगर चे अधिकृत वेबसाईट https://www.shrimohatadevi.org/ #live -📍🔴श्री मोहटादेवीचा शारदीय नवरात्र महोत्सव 2026 मोहटादेवी गड, ता.पाथर्डी,अ. नगर