अगदी परफेक्ट काजू मोदक | गणेश चतुर्थी स्पेशल प्रसाद
Sangita’s Kitchen Vibes
0:00 / 0:00
अगदी परफेक्ट काजू मोदक | गणेश चतुर्थी स्पेशल प्रसाद
84 просмотра · 2 нед. назад
Sangita’s Kitchen Vibes
1,29 тыс. подписчиков
84 просмотра · 2 нед. назад
🙏 गणेश चतुर्थी स्पेशल अगदी परफेक्ट काजू मोदक 🙏
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये बनवा सुंदर, स्वादिष्ट आणि परफेक्ट काजू मोदक. 😋
यासाठी लागणार आहे फक्त १ वाटी काजू, ½ वाटी साखर, ½ चमचा वेलची पावडर आणि १ चमचा तूप. अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारे हे काजू मोदक चवीला खूपच स्वादिष्ट आणि दिसायला सुंदर होतात.
या व्हिडिओमध्ये काजू मोदक अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत सोप्या पद्धतीने, योग्य प्रमाण आणि खास टिप्ससह दाखवले आहेत. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की करून पाहा. ❤️
🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share आणि Subscribe नक्की करा.
#काजूमोदक #गणेशचतुर्थी #गणपतीस्पेशल #मोदक #काजूमोदकरेसिपी #GanpatiSpecial #ModakRecipe #CashewModak #गणपतीबाप्पामोरया #marathirecipe #foodlovers #maharashtrianfood