Перейти к содержимому

उपवासाची स्पेशल साबुदाणा खिचडी | अगदी मोकळी-सुटसुटीत खिचडी होण्यासाठी सर्व टिप्स & ट्रिक्स

Sangita’s Kitchen Vibes

0:00 / 0:00

उपवासाची स्पेशल साबुदाणा खिचडी | अगदी मोकळी-सुटसुटीत खिचडी होण्यासाठी सर्व टिप्स & ट्रिक्स

80 просмотров · 5 дн. назад
Sangita’s Kitchen Vibes
1,29 тыс. подписчиков
80 просмотров · 5 дн. назад
उपवासासाठी बनवा अगदी मोकळी, सुटसुटीत आणि खमंग साबुदाणा खिचडी 😋🙏 या व्हिडिओमध्ये साबुदाणा भिजवण्यापासून खिचडी परफेक्ट होईपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स अगदी सोप्या पद्धतीने सांगितल्या आहेत. साबुदाणा चिकट होऊ नये, गच्च होऊ नये आणि प्रत्येक दाणा मोकळा राहण्यासाठी काय काळजी घ्यायची, हेही या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. एकदा ही पद्धत नक्की करून पाहा—उपवासाची खमंग साबुदाणा खिचडी अगदी परफेक्ट बनेल! ❤️ #उपवासाचीखिचडी #साबुदाणाखिचडी #SabudanaKhichdi #उपवासस्पेशल #मराठीरेसिपी #marathirecipe #maharashtrianfood #foodlovers #घरगुतीरेसिपी #sangeetakitchenwife #modakrecipe #गणपतीस्पेशल #नैवेद्य #ganpatispecial #गणेशचतुर्थी