Перейти к содержимому

नवरात्र स्पेशल उपवासाचे ३ पदार्थ | पराठे, थालीपीठ आणि खमंग बटाट्याची भाजी | झटपट रेसिपी

Sangita’s Kitchen Vibes

0:00 / 0:00

नवरात्र स्पेशल उपवासाचे ३ पदार्थ | पराठे, थालीपीठ आणि खमंग बटाट्याची भाजी | झटपट रेसिपी

101 просмотр · 3 дн. назад
Sangita’s Kitchen Vibes
1,29 тыс. подписчиков
101 просмотр · 3 дн. назад
नवरात्रातील उपवासासाठी आज बनवूया ३ चविष्ट आणि खमंग पदार्थ 😋🙏 एकाच व्हिडिओमध्ये उपवासाचे पराठे, उपवासाचे थालीपीठ आणि खमंग बटाट्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने दाखवली आहे. कमी साहित्यामध्ये, झटपट आणि चविष्ट असे हे उपवासाचे पदार्थ नक्की करून पाहा. पराठे मऊ आणि स्वादिष्ट, थालीपीठ खमंग आणि बटाट्याची भाजी अगदी चविष्ट अशी परफेक्ट रेसिपी! ❤️ नवरात्राच्या उपवासासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका. 🙏🌸 #नवरात्रस्पेशल #उपवासाचेरेसिपी #उपवासाचेपराठे #उपवासाचेथालीपीठ #बटाट्याचीभाजी #उपवासाचेनाश्ता #NavratriSpecial #UpvasRecipe #marathirecipe #maharashtrianfood #foodlovers