Stock Market Crash? | गुंतवणूकदारांचे डोळे लाल! शेअर बाजाराचा पुढचा धोका काय? | LetsUpp Marathi
LetsUpp Marathi
0:00 / 0:00
Stock Market Crash? | गुंतवणूकदारांचे डोळे लाल! शेअर बाजाराचा पुढचा धोका काय? | LetsUpp Marathi
17 345 просмотров · 1 день назад
LetsUpp Marathi
686 тыс. подписчиков
17 345 просмотров · 1 день назад
भारतीय शेअर बाजाराने सलग आठ आठवडे घसरण अनुभवली असून गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये स्वाहा झाले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीत झालेल्या मोठ्या घसरणीमुळं बाजारात भीतीचं वातावरण आहे. जागतिक मंदीची चाहूल, महागाई आणि वाढत्या व्याजदरांमुळं पुढचा काळ अधिक अस्थिरतेचा आहे का? या संपूर्ण घडामोडींचं शेअर बाजार तज्ज्ञ श्रीनिवास जाखोटिया यांनी लेट्सअप मनी या विशेष कार्यक्रमात विश्लेषण केलं आहे, भारताचं मार्केट लाल... अमेरिकेचं हिरवं का? ट्रम्पच्या धोरणांचा नक्की फटका कुणाला? शेअर मार्केट क्रॅश? म्यूच्युअल फंड, एसआयपी की एफडी? Sensex-Nifty पुन्हा कोसळणार? गुंतवणूकदारांनी काय करावं? पाहा...
-
#ShareMarket #StockMarket #Sensex #StockMarketExperts #srinivasjakhotia #Nifty #StockMarketCrash #IndianStockMarket #MarketAnalysis #SensexNifty #MutualFunds #SIP #FD #InvestmentTips #GlobalRecession #TrumpPolicies #LetsUppMoney #LetsUppMarathi #NewsUpdate
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/