Перейти к содержимому

Gokul Election Result : रात्रीत आकडे बदलले, गोकुळ फेरमतमोजणीत काय राडा झाला ? | Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Gokul Election Result : रात्रीत आकडे बदलले, गोकुळ फेरमतमोजणीत काय राडा झाला ? | Vishaych Bhari

24 534 просмотра · 20 ч назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
24 534 просмотра · 20 ч назад
Gokul Election Result : रात्रीत आकडे बदलले, गोकुळ फेरमतमोजणीत काय राडा झाला ? | Vishaych Bhari अखेर बंटी पाटलांनी कंडका पाडलाच! संपूर्ण राज्यातील राजकीय आणि सहकारी वर्तुळाचं लक्ष लागलेल्या आणि अगदी अटीतटीच्या झालेल्या, शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरणाऱ्या कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनेलने सत्ताधारी महायुतीच्या पॅनेलला अस्मान दाखवत विजय मिळवला. सहा आमदार, तीन मंत्री, दोन खासदार आणि राज्यातील निर्विवाद सत्तेचा थेट बूस्टर असतानाही महायुतीच्या पॅनेलला एकट्या भिडणाऱ्या सतेज पाटलांसमोर चारीमुंड्या चित व्हावं लागलं. मित्रांनो, गोकुळवर सत्ता मिळवणं म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणावर हुकुमत गाजवण्यासारखं. त्यामुळेच राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून ही सत्ता मिळवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद... सगळे डाव खेळले गेले. अगदी फेरमतमोजणीचा घाट घालून शेवटच्या मिनिटांपर्यंत फासे उलटे टाकण्याचा प्रयत्न केला. पण... समोर उभे होते सतेज ऊर्फ बंटी पाटील! बंटी पाटलांनी असा काही चक्रव्यूह रचला आणि सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीचा असा काही 'कंडका' पाडला की सत्ताधाऱ्यांचे सगळे डाव धुळीस मिळाले! या निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून काल रात्री निकाल लागेलपर्यंत नेमकं काय घडलं. महायुतीचे डावपेच कसे उधळले गेले, बंटी पाटलांची रणनीती कशी यशस्वी झाली. कोणते मुद्दे समविचारी आघाडीच्या बाजूने गेले आणि कोणत्या गोष्टी महायुतीच्या विरोधात गेल्या याचा घेतलेला हा आढावा. #gokulelection #satejpatil #kolhapurpolitics #maharashtrapolitics #vishaychbhari Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, gokul election result 2026, gokul milk union election, gokul election result, satej patil, satej patil news, gokul kolhapur, kolhapur politics, gokul election latest news, mahayuti vs satej patil, gokul chairman election, kolhapur latest news, hasan mushrif, dhananjay mahadik, prakash abitkar, gokul election cross voting, gokul election analysis, maharashtra politics, gokul election update, shoumika mahadik, gokul election kolhapur result 2026, vinay kore )