Перейти к содержимому

ज्वारी के आटे की Crispy Chakli | Easy Recipe | कुरकुरी चकली

Aai Chya Haatcha

0:00 / 0:00

ज्वारी के आटे की Crispy Chakli | Easy Recipe | कुरकुरी चकली

579 просмотров · 10 дн. назад
Aai Chya Haatcha
143 подписчика
579 просмотров · 10 дн. назад
दिवाळीचा फराळ आणि त्यात खुसखुशीत चकली नसेल तर मजाच नाही! आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाची खुसखुशीत चकली. तीही मैदा, गहू आणि भाजणी न वापरता! साहित्य: ज्वारीचं पीठ पाणी तीळ जिरे ओवा मीठ हळद काश्मिरी लाल तिखट तळण्यासाठी तेल कृती: सर्वप्रथम पाणी उकळून त्यात हळद, तिखट, तीळ, जिरे, ओवा आणि मीठ घालायचं. गॅस बंद करून वाफ थोडी कमी झाल्यावर ज्वारीचं पीठ घालायचं. मिश्रण थंड झाल्यावर त्याचं घट्ट पीठ मळून घ्यायचं. चकलीच्या साच्यात पीठ भरून चकल्या पाडायच्या आणि गरम तेलात खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. अशाच आणखी दिवाळी फराळाच्या रेसिपीसाठी आपल्या आईचा हातचं चॅनेलला सबस्क्राइब करा! #ज्वारीचीचकली #दिवाळीफराळ #JowarChakli #ChakliRecipe #DiwaliSpecial