Перейти к содержимому

एकनाथ शिंदेंच्या उद्घाटनाआधीच ठाकरे सेनेकडून रुग्णालयाचे उद्घाटन;दोन्ही शिवसेनेत श्रेयवादाची लढाई

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

एकनाथ शिंदेंच्या उद्घाटनाआधीच ठाकरे सेनेकडून रुग्णालयाचे उद्घाटन;दोन्ही शिवसेनेत श्रेयवादाची लढाई

9 178 просмотров · 6 ч назад
Sakal (सकाळ)
2,1 млн подписчиков
9 178 просмотров · 6 ч назад
देडच्या वाडी बुद्रुक येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पणावरून दोन्ही शिवसेनेत राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होण्यापूर्वीच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाचे उद्घाटन केले. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनाची कोनशीला हटवल्याचा आरोप करत ठाकरे सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. #SakalNews #Nanded #NandedNews #EknathShinde #UddhavThackeray #AadityaThackeray #ShivSena PRAKP99 ---------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...