Перейти к содержимому

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अमित शहांच्या भेटीनंतर राजकीय गणित काय सांगतं? Dhananjay Munde

Satte pe Satta

0:00 / 0:00

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अमित शहांच्या भेटीनंतर राजकीय गणित काय सांगतं? Dhananjay Munde

13 994 просмотра · 10 ч назад
Satte pe Satta
194 тыс. подписчиков
13 994 просмотра · 10 ч назад
#DhananjayMunde #Beed #NCP #AmitShah राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली. या भेटीत धनंजय मुंडेही उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय कमबॅकची आणि पुन्हा मंत्रिपद मिळण्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणं इतकं सोपं आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरणं, मराठा–ओबीसी राजकीय गणित, पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भूमिका आणि महायुतीतील सत्तेची वाटणी या सगळ्या बाबी महत्त्वाच्या ठरू शकतात. दिल्लीतील भेटीत अर्थखातं राष्ट्रवादीकडे परत देण्याच्या मागणीवर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. पक्षाने मात्र अंतर्गत नेतृत्वातील मतभेदांच्या चर्चांना नकार दिला आहे. त्यामुळे मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत सध्या ठोस निर्णय झाल्याचं म्हणता येत नाही. या व्हिडिओमध्ये पाहूया..धनंजय मुंडेंच्या कमबॅकची चर्चा का सुरू झाली? त्यांना मंत्रिपद मिळाल्यास कोणती राजकीय समीकरणं बदलू शकतात? आणि राष्ट्रवादीसमोर कोणती आव्हानं आहेत? #DhananjayMunde #Beed #NCP #AmitShah #MaharashtraPolitics #NCPPolitics #DhananjayMundhe #MaharashtraNews #PoliticalAnalysis #MarathiNews #MarathiPolitics #SattePeSatta