Перейти к содержимому

Raj Uddhav Morcha मध्ये Gyanesh Kumar यांच्याबद्दलच्या या पाटीची इतकी चर्चा का? | Raj Thackeay

Mumbai Tak

0:00 / 0:00

Raj Uddhav Morcha मध्ये Gyanesh Kumar यांच्याबद्दलच्या या पाटीची इतकी चर्चा का? | Raj Thackeay

1 021 просмотр · 1 час назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
1 021 просмотр · 1 час назад
Raj Thackeray | मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात आणि मतदार यादीतील कथित गैरव्यवहाराविरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत एकत्र येत प्रचंड 'गर्जना मोर्चा' काढला. मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या ऐतिहासिक मोर्चाला मुंबईकरांची आणि कार्यकर्त्यांची अलोट गर्दी लोटली होती. विशेष म्हणजे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (SP) आणि राज्यातील सर्व आघाडीच्या विरोधी पक्षांनी या मोर्चाला प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला जाहीर पाठिंबा दिला. मोर्चाच्या शेवटी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि 'SIR' प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर कडक शब्दांत प्रहार करत हल्लाबोल केला. MNS chief Raj Thackeray and Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray came together in Mumbai today to lead a massive 'Garjana Morcha' (Roar March) against the functioning of Chief Election Commissioner (CEC) Gyanesh Kumar and alleged irregularities in the voter list. A massive crowd of Mumbaikars and party workers turned out for this historic march, which proceeded from Metro Cinema to the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) headquarters. Notably, the Congress, NCP (SP), and all other leading opposition parties in the state extended their public support by participating in the march in person. At the conclusion of the march, Raj Thackeray launched a scathing attack, sharply criticizing the Election Commission's autonomy and the transparency of the 'SIR' process. #ThackerayBrothers #RajThackeray #UddhavThackeray #GarjanaMorcha #MumbaiProtest #ECIControversy #MaharashtraPolitics #GyaneshKumar #MarathiNews #Trending 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.