Перейти к содержимому

सिद्धोबा मंदिर | Siddhoba Temple | Sadale | सिद्धेश्वर डोंगर | #सादळे #sidhoba mandir

Life in Wildlife Umakant Chavan

0:00 / 0:00

सिद्धोबा मंदिर | Siddhoba Temple | Sadale | सिद्धेश्वर डोंगर | #सादळे #sidhoba mandir

2 071 просмотр · 2 года назад
Life in Wildlife Umakant Chavan
8,31 тыс. подписчиков
2 071 просмотр · 2 года назад
सिद्धोबा मंदिर | Siddhoba Temple | Sadale Madale | सादळे मादळे | sidhoba mandir | सिद्धेश्वर डोंगर Amazing maharashtra Incredible India Life in wildlife Umakant Chavan Siddhoba temple - Sadale - Madale, Kolhapur | सिद्धोबा मंदिर कोल्हापूर शहरापासून अगदी साधारण २० किमी अंतरावर व अतिशय उंचावरील असणार सुंदर ठिकाण आहे. तसेच येथे अतिप्राचीन १२ व्यां शतकातील महादेवाचे मंदिर आहे. सिद्धोबा देवालय सादळे मादळे या ठिकाणी असून कोल्हापूर शहरापासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर पासून सादळे मादळे ला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.कुशिरे पोहाळे गीरोली घाटातलं एक मार्ग व दुसरा टोप संभापुर या हायवेने येतो. अतिशय सुंदर अशा उंच टेकड्यावर मंदिर आहे. सुंदर असा निसर्गाचे दर्शन होते. उंच डोंगरावर महादेवाचे छोटेसे मंदिर आहे. सिद्धोबा मंदिर | Siddhoba Temple | Sadale Madale | सादळे मादळे | sidhoba mandir | सिद्धेश्वर डोंगर Neckless point of kolhapur. #सिद्धोबा मंदिर #Siddhoba Temple #Sadale Madale #सादळे मादळे #sidhoba mandir#सिद्धेश्वर डोंगर For more interesting videos - SUBSCRIBE channel ============================================= Follow me on Instagrame -   / umakant_chavan_official   on Facebook - https://www.facebook.com/profile.php?... तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.