Перейти к содержимому

वडिलांच्या आजारपणासाठी शिक्षण सोडणारी मुलगी कुठे आणि 80 वर्षाच्या बापाला भाकरी न देणारा मुलगा कुठे?

Mi Vatsaru मी वाटसरू

0:00 / 0:00

वडिलांच्या आजारपणासाठी शिक्षण सोडणारी मुलगी कुठे आणि 80 वर्षाच्या बापाला भाकरी न देणारा मुलगा कुठे?

50 897 просмотров · 1 день назад
Mi Vatsaru मी वाटसरू
110 тыс. подписчиков
50 897 просмотров · 1 день назад
केवळ 18 व्या वर्षी 40 वर्षाची समज असणारी आणि वडिलांच्या आजारपणासाठी, आपल्या शिक्षणाचा त्याग करणारी जिद्दी कोमल ताई आणि पोटी मुलगा असूनही, एकाकी जीवन जगून 80 व्या वर्षी स्वतःहून बनवून खाणारे काळे बाबा, यांच्या व्हिडिओने संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडले. मदतीचे शेकडो हात पुढे आले किंबहुना काही लोकांनी स्वतःहून येऊन मदत केली, त्या प्रत्येक हाताला नमन करून हा आजचा व्हिडिओ त्यांच्याकरता समर्पित करूया. शिक्षणापासून दूर जाणारी एक हुशार मुलगी, पुन्हा एकदा आपल्या स्वप्नांच्या जगात उंच भरारी घेणार हे पाहून आनंद तर झालाच आणि बाबांना एकही दिवस उपाशी राहू झोपावे लागणार नाही, याची खात्री पटली, अजून आयुष्यात दुसरं काय पाहिजे? ज्याचं कुठेही मोल होऊ शकत नाही, असा आनंद मिळवला आज या वाटसरुनी.. खऱ्या अर्थाने श्रीमंत झालो मी. एक हात समाजासाठी....| YouTube Mi Vatsaru. I feel that by bringing happiness into Tai's life and a look of contentment to Baba's face, I have truly become wealthy | Mi Vatsaru Youtube #helping_hands #bringing happiness #contentment #life_in_forest #survival_of_life ताई आणि बाबांची जूुने व्हिडिओ 👇    • या मुलीच्या नशिबात जबाबदारीचे ओझे इतक्या ल...      • पावसाळ्यात बांबूच्या कामटी वर झोपणारे 90 व...   विशेष आभार: 🙏 सिद्धनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नवी सांगवी,पिंपरी चिंचवड पुणे Music Credit : YouTube Music Library Thanks for watching 🙏 @mivatsaru मिलिंद भोसले, मी वाटसरू For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id. Email : milindrajebhosale@gmail.com Facebook : milindrajebhosale X (Twitter) : mivatsaru _______________________________________________ © All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.