Перейти к содержимому

Devendra Fadnavis: Gyanesh Kumar यांच्याविरोधात Thackeray बंधू, Dipke आक्रमक; फडणवीस काय म्हणाले?

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Devendra Fadnavis: Gyanesh Kumar यांच्याविरोधात Thackeray बंधू, Dipke आक्रमक; फडणवीस काय म्हणाले?

23 305 просмотров · 1 день назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
23 305 просмотров · 1 день назад
#devendrafadnavis #uddhavthackeray #rajthackeray #gyaneshkumar #maharashtradrought मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आता ठाकरे बंधू मैदानात उतरणार आहेत. राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातर्फे येत्या ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा काढण्यात येणार आहे. दुसरीकडे अभिजीत दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीने देखील ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.