Перейти к содержимому

चवदार आणि चमचमीत मोदकाची आमटी | Modakachi Amti Recipe in Marathi

Annapurna Bhav

0:00 / 0:00

चवदार आणि चमचमीत मोदकाची आमटी | Modakachi Amti Recipe in Marathi

48 просмотров · 2 нед. назад
Annapurna Bhav
2,96 тыс. подписчиков
48 просмотров · 2 нед. назад
चवदार आणि चमचमीत मोदकाची आमटी | Modakachi Amti Recipe in Marathi | Annapurna Bhav नमस्कार मंडळी! Annapurna Bhav मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे 🙏 आज आपण बनवणार आहोत एकदम वेगळी, चमचमीत आणि झणझणीत मोदकाची आमटी! नाव मोदकाची आमटी आहे पण ही गोड नाही, तर तिखट आणि चटपटीत भाजी आहे. पोळी, भाकरी किंवा गरम गरम भाताबरोबर ही आमटी अप्रतिम लागते. रोजच्या भाजीला कंटाळा आला असेल तर ही आमटी एकदा नक्की बनवून बघा, घरात सगळ्यांना खूप आवडेल! ⏱️ वेळ: फक्त 25-30 मिनिटात तयार 👩‍🍳 संपूर्ण कृती व्हिडिओ मध्ये सविस्तर दाखवली आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास: 👍 LIKE करा 💬 COMMENT मध्ये सांगा कशी वाटली ↗️ SHARE करा 🔔 SUBSCRIBE करून बेल दाबा धन्यवाद! #modakachiamti #मोदकाचीआमटी #amti #modakcurry #marathirecipe #maharashtrianrecipe #tikhataamti #annapurnabhav #bhaji #curryrecipe #homemade #zanzanit #chatpatit