Перейти к содержимому

उच्च न्यायालय शिपाई भरती मुलाखत | चारित्र्य प्रमाणपत्र | प्रतिष्ठित वक्ती म्हणजे नेमक कोण..?? #Peon

Aapla_Chetu♻️

0:00 / 0:00

उच्च न्यायालय शिपाई भरती मुलाखत | चारित्र्य प्रमाणपत्र | प्रतिष्ठित वक्ती म्हणजे नेमक कोण..?? #Peon

1 965 просмотров · 7 ч назад
Aapla_Chetu♻️
875 подписчиков
1 965 просмотров · 7 ч назад
🎯 बॉम्बे उच्च न्यायालय शिपाई भरती 2025 | प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे कोण? चारित्र्य प्रमाणपत्र कोणाचे घ्यावे? नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे High Court Peon / Shipai Bharti साठी लागणाऱ्या दोन महत्त्वाच्या डॉक्युमेंट बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. 📌 या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल: 1) प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे नेमकं कोण? | Pratishtit Vyakti Mhanje Kon? Gazetted Officer कोण असतो? सरपंच, मुख्याध्यापक चालतात का? नातेवाईक चालतात का? 2) चारित्र्य प्रमाणपत्र (Character Certificate) कोणाचे घ्यावे? 2 प्रमाणपत्र कसे मिळवावे? नमुना कसा असावा? तारीख कोणती असावी? 3) 7 वी मार्कशीट मध्ये नाव, जन्मतारीख चूक असेल तर काय करावे? Affidavit लागते का? काय उपाय आहे? 📄 लागणारी कागदपत्रे लिस्ट: 7 वी पास मार्कशीट जन्म दाखला जातीचा दाखला (असल्यास) अधिवास प्रमाणपत्र 2 चारित्र्य प्रमाणपत्र ⚠️ महत्वाची सूचना: ही माहिती अधिकृत जाहिरातीवर आधारित आहे. तरीही अंतिम निर्णय हा कोर्ट प्रशासनाचा असेल. 🙏 व्हिडिओ आवडला असेल तर subscribe करा.