Перейти к содержимому

अक्कलकोटची आमटी | प्रसादाची आमटी अन्नछत्र ,आमटीभात, स्वामी समर्थ, तुरीची डाळ, सोपी झटपट चवदार

Sugran Seema

0:00 / 0:00

अक्कलकोटची आमटी | प्रसादाची आमटी अन्नछत्र ,आमटीभात, स्वामी समर्थ, तुरीची डाळ, सोपी झटपट चवदार

70 317 просмотров · 1 г. назад
Sugran Seema
24,3 тыс. подписчиков
70 317 просмотров · 1 г. назад
साहित्य  १ कप.                   तुरीची शिजवलेली डाळ  १ मोठं टोमॅटो           बारीक चिरलेलं  ५,६ लसूण पाकळ्या  ठेचलेल्या  ५,६.                      कडीपत्ता  १/२ चमचा.            राई १/२ चमचा.            जिरं  २,३ चमचे.             तेल १/२ चमचा.           हळद २,३ चमचे.            कोथिंबीर बारीक चिरलेली  १/२ चमचा.            मीठ १ चमचा.               चिंच  १ चमचा.               गुळ  कृती  प्रथम खलबत्तायात लसूण ओबडधोबड ठेचून घ्या.मध्यम गॅसवर कढईत २ चमचे तेल घालून ते चांगले गरम झाले की त्यात राई जिरे हिंग कढीपत्ता हळद टोमॅटो, लाल तिखट मीठ घालून चांगले परतून घ्या आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या म्हणजे टोमॅटो मऊ होईल.नंतर त्यात  तुरीची डाळ घाला.१/२ पेला पाणी घालून डाळीला चांगली ऊकळ येऊ द्या. नंतर त्यात चिंचेचा कोळ आणि गुळ घाला. ३,४ मिनिटं आमटी चांगली ऊकळू द्या. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा. गरम आमटी# भाताबरोबर सर्व्ह करा. #अक्कलकोट #आमटी #प्रसाद #अन्नछत्र #स्वामीसमर्थ #सुगरणसीमा #सुगरण सीमा #जेवण #swamisamarth #swami #aamti #amtirecipe #akkalkotswami #sugranseema #sugran seema #indianfood #sugran #सुगरण #viralvideo #easyrecipe #चवदार #झटपट #व्हायरल #viral #freefood