Girls Hostel मध्ये तरुणांची एन्ट्री विद्यार्थिनीशी गैरवर्तन ; Pune University मध्यरात्री काय घडलं ?
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Girls Hostel मध्ये तरुणांची एन्ट्री विद्यार्थिनीशी गैरवर्तन ; Pune University मध्यरात्री काय घडलं ?
25 461 просмотр · 7 ч назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
25 461 просмотр · 7 ч назад
Girls Hostel मध्ये तरुणांची एन्ट्री विद्यार्थिनीशी गैरवर्तन ; Pune University मध्यरात्री काय घडलं ?
रात्रीचे साडेदहा वाजले होते… पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाबाहेर एक विद्यार्थिनी आपल्या मित्रासोबत उभी होती. तेवढ्यात काही विद्यार्थ्यांनी तिला अडवलं, ती एवढ्या रात्री बाहेर का आहे, तिच्याकडे लेट पास आहे का, असे प्रश्न विचारण्यात आले... फक्त एवढंच नाही तर त्या विद्यार्थींनीचा पाठलागही करण्यात आला. पण त्यानंतर जे घडलं, त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न थेट ऐरणीवर आला. रात्री सुरू झालेला वाद पहाटेच्या सुमारास आंदोलनात बदलला. मध्यरात्री तब्बल ३०० हून अधिक विद्यार्थिनी रस्त्यावर उतरल्या...विद्यापीठ प्रशासनाविरोधात घोषणाबाजी झाली, वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला आणि अखेर दोन विद्यार्थ्यांचं निलंबन, सहाय्यक मुख्य रेक्टरला पदावरून हटवण्याचा निर्णय आणि मुख्य रेक्टरांचा राजीनामा स्वीकारण्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलं... पण नेमकं त्या रात्री काय घडलं? विद्यार्थिनी एवढ्या संतापल्या का ? आणि या सगळ्या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनावर प्रश्न उपस्थित होण्याचं कारण काय? सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून.
#vishaychbhari #sppuuniversitypune #girlsprotest #girlssafetyisimportant #latestnews #punenews #newstoday
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, Pune university news, SPPU girls hostel news today, pune university news, savitribai phule pune university, sppu news, pune university girls hostel, girls hostel protest, pune university protest, pune university girls safety, girls hostel incident pune, pune university controversy, pune student protest, girls students protest, pune latest news, maharashtra news, marathi news, pune news, latest news, crime, pune crime, girls protest, student protest, viral )