Перейти к содержимому

𝗠𝗶𝗿𝗰𝗵𝗶 𝗰𝗵𝗶 𝗯𝗵𝗮𝗷𝗶/विदर्भ Special झणझणीत मिरचीची भाजी | सोपी आणि चविष्ट रेसिपी 🌶️

PRISHO'S TADKA

0:00 / 0:00

𝗠𝗶𝗿𝗰𝗵𝗶 𝗰𝗵𝗶 𝗯𝗵𝗮𝗷𝗶/विदर्भ Special झणझणीत मिरचीची भाजी | सोपी आणि चविष्ट रेसिपी 🌶️

133 просмотра · 3 недели назад
PRISHO'S TADKA
18 подписчиков
133 просмотра · 3 недели назад
🌶️ विदर्भ Special झणझणीत मिरचीची भाजी 🌶️ आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल झणझणीत मिरचीची भाजी 😋 ही भाजी चवीला खमंग, तिखट आणि अतिशय स्वादिष्ट आहे. गरमागरम भाकरीसोबत ही भाजी एकदम मस्त लागते. ❤️ ही पारंपरिक पद्धतीची भाजी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. 😊 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ❤️ | Subscribe 🔔 नक्की करा. #मिरचीचीभाजी #विदर्भस्पेशल #झणझणीतमिरचीचीभाजी #MarathiRecipe #VidarbhaSpecial #MaharashtrianRecipe #Bhakri #SpicyRecipe #VillageStyleRecipe #MarathiFood