Перейти к содержимому

#Sampatdawkhar.ओमॅड OMAD mistakes, difficulties &special care in diabetes, hypertension,acidity ...

Drsampatdawkhar

0:00 / 0:00

#Sampatdawkhar.ओमॅड OMAD mistakes, difficulties &special care in diabetes, hypertension,acidity ...

2 170 просмотров · 2 недели назад
Drsampatdawkhar
3,8 тыс. подписчиков
2 170 просмотров · 2 недели назад
Avoid these mistakes in OMAD diet.take care specific to your diseases. The rate of weight loss is directly proportional to excess carb intake .My self drsampatdawkhar doing One meal day (OMAD)since many years.myself running series "My experiments with heath" on one meal a day. I have many followers who are doing OMAD & controlling lifestyle diseases.i have gone through more than 100 books written by Dr practicing on nutrition and fasting. OMAD means one meal a day. Best one for making your body shape in small time . Read more about it . Can also watch my video on Facebook, insta and YouTube. No upto mark literature’s available as it swims against stream. But fasting is our ancient culture & proved by 2016 autophagy Noble price. You can believe on it #metabolicsyndrome #bloodpressure #daibetics #Fattyliver #cholesterol #heartattack #fasting #insulinresistance #heathiswealth #weightloss #stemcelltherapy #lowcarbhighfiber #insulinresistance #gyminfasting #Drsampatdawkhar #extendedfasting #solublefiber #solublefiberrecipe #antiaging #insulinresistance #autophagybenefits #naturalmedicine #workoutinfasting #KDMCLIVE #healthnews #DepressionAndAnxietyAwareness #reversediabetes #Reversediseases माझे आरोग्य प्रयोग ही मालिका मी केलेल्या आजाराच्या वेगवेगळ्या प्रत्यक्ष प्रयोगावर अवलंबून आहे .सुरुवातीला माझ्या आरोग्यावर प्रयोग करताना जगातील जे नामांकित डॉक्टर संशोधक आहेत त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचतो. ही पुस्तके वाचल्यानंतर मी त्या पुस्तकांमधून जे मला शक्य आहे ते मी घेतो .त्याचा प्रत्यक्ष प्रयोग माझ्या आरोग्यावर करतो ,जर मला या प्रयोगांमधून काही नवीन घेण्यासारखे असेल तर मी ते आपल्याशी शेअर करतो .माझ्या या आरोग्य पद्धतीमुळे अनेकांना फायदा होत आहे . जे डॉक्टर्स इतर डॉक्टरांनी सोडून दिलेल्या रुगग्णांवर ट्रीटमेंट करून त्यांना जीवनामध्ये जगण्यासाठी परत पूर्ववत ठणठणीत करतात अशा रुग्णांविषयी ही पद्धत आहे .मी कोणत्याही औषधांवर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी उपवास म्हणजे ऑटोफ्याजी ज्यास २०१६ नोबल पारितोषक मिळालेले आहे ,या उपवास पद्धतीचा वापर करून 24 तास ते 48 तास किंवा 72 तास उपवासावर जे आजार बरे होतात त्याबाबत माझे स्वतःचे उदाहरण घेऊन मार्गदर्शन करतो. माझा डायट केल्यानंतर ज्या ज्या लोकांचे मला दुरध्वनी येतात ,त्यांनी शेअर केलेले अनुभव मी या चॅनलवर टाकत असतो .उपवास करताना मी नेहमी सांगतो की आपणास कोणताही दुष्परिणाम होता कामाचा नाही अथवा आपल्याला भूक लागली नाही पाहिजे. आपणास अशी ही विनंती आहे की सदरचा सल्ला हा अनुभवानुसार दिलेला असतो .मेडिकल क्षेत्राशी कोणताही संबंध नाही ज्यावेळेला आपण हे प्रयोग स्वतःवर करणार असाल त्यावेळेला आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या गोष्टी कराव्यात. Instagram link- https://www.instagram.com/dr_sampatda... Facebook-  / sampatd