Kolhapur Gokul Election : गोकुळच्या रणांगणात बंटी पाटलांनी उलटवला खेळ! | LetsUpp Marathi
LetsUpp Marathi
0:00 / 0:00
Kolhapur Gokul Election : गोकुळच्या रणांगणात बंटी पाटलांनी उलटवला खेळ! | LetsUpp Marathi
60 316 просмотров · 11 ч назад
LetsUpp Marathi
701 тыс. подписчиков
60 316 просмотров · 11 ч назад
गोकुळ म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणाचा आत्मा आणि याच गोकुळमध्ये इतिहास घडलाय. महायुतीचे तीन कॅबिनेट मंत्री - हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, प्रकाश आबिटकर, दहा आमदार, दोन खासदार - सगळे एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला एकटे सतेज उर्फ बंटी पाटील. निकाल 13 विरुद्ध 12! पण या विजयामागचा सगळ्यात मोठा आणि भावनिक किस्सा आहे तो चूयेकर कुटुंबाचा...
-
#KolhapurNews #ElectionResults #GokulElection #GokulResult #SatejPatil #HasanMushrif #ChandrakantPatil #prakashabitkar #BuntiPatil #KolhapurPolitics #GokulDudhSangh #GokulVictory #KadamStatement #MaharashtraPolitics #PoliticalNews #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/