“त्यांना करू द्या” | मन शांत होईल आयुष्यभर | Mel Robbins Theory मराठीत | भाग १
ANewU Marathi
0:00 / 0:00
“त्यांना करू द्या” | मन शांत होईल आयुष्यभर | Mel Robbins Theory मराठीत | भाग १
49 920 просмотров · 4 месяца назад
ANewU Marathi
144 тыс. подписчиков
49 920 просмотров · 4 месяца назад
"त्यांना करू द्या" — हे फक्त दोन शब्द तुमच्या आयुष्यातील ताण,
चिंता आणि नात्यांमधील समस्या कायमची संपवू शकतात.
या व्हिडिओमध्ये आपण Mel Robbins च्या जगप्रसिद्ध
"Let Them Theory" बद्दल मराठीत सविस्तर बोलणार आहोत.
या व्हिडिओत तुम्हाला मिळेल:
• "त्यांना करू द्या" म्हणजे नक्की काय?
• दुसऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न का सोडायचा?
• नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबात हे कसं वापरायचं?
• मन शांत ठेवण्याचे ३ सोपे उपाय
📌 हे दोन भागांच्या मालिकेतील पहिला भाग आहे.
भाग २ — "मला करू द्या" पुढच्या आठवड्यात येईल.
Book link
English- https://amzn.to/4ucIlad
Marathi- https://amzn.to/4wmFUDs
Mel Robbins videos
आपलं आयुष्य बदलायला तुमच्या कडे ५ सेकंद आहेत का? The 5 Second Rule (मराठी)
• आपलं आयुष्य बदलायला तुमच्या कडे ५ सेकंद आह...
Boost your confidence in 5 seconds, ५ सेकंदात आयुष्य बदला
• Boost your confidence in 5 seconds, ५ सेकं...