मैद्याचे उकडीचे मोदक रेसिपी |गणेश चतुर्थी स्पेशल|maidyache modak मोदकाला कळ्या पाडण्याची ट्रिकस|
Shauryas Recipe
0:00 / 0:00
मैद्याचे उकडीचे मोदक रेसिपी |गणेश चतुर्थी स्पेशल|maidyache modak मोदकाला कळ्या पाडण्याची ट्रिकस|
71 270 просмотров · 5 лет назад
Shauryas Recipe
6,73 тыс. подписчиков
71 270 просмотров · 5 лет назад
#मैद्याचेउकडीचेमोदक #maidyacheukadichemadak
खूप सोप्या पद्धतीने बनवा मैद्याचे उकडीचे मोदक आजपर्यंत कधी खाल्ले नसतील एवढे टेस्टी मोदक बनवायलाही खूप सोपे अगदी काही मिनिटांमध्ये तयार होतात त्याच बरोबर मोदकाला सुंदर सुबक कळ्या कशा काढायच्या त्याची ट्रिक्स दिलेली आहे .
साहित्य
1 - कप मैदा
1 - एक कप ओल्या नारळाचा किस
1 - कप पाणी
1/2 - कप गूळ
1/2 - tsp टीस्पून वेलचीपूड
चवीपुरतं मीठ
2 - टीस्पून तेल
ड्रायफ्रूट्स
#मैद्याचेउकडीचेमोदक
#मोदकरेसिपी
#maidyachemodak