झटपट व्हेज पुलाव 😍 एकदा अशी रेसिपी नक्की ट्राय करा! | Veg Pulao Recipe in Marathi
Explore with Bhagyashri
0:00 / 0:00
झटपट व्हेज पुलाव 😍 एकदा अशी रेसिपी नक्की ट्राय करा! | Veg Pulao Recipe in Marathi
170 просмотров · 9 дн. назад
Explore with Bhagyashri
7 подписчиков
170 просмотров · 9 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️ स्वागत आहे तुमच्या Explore With Bhagyashri या चॅनेलवर! 🙏
आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि चविष्ट व्हेज पुलाव! 😍🍚
घरातील भाज्या वापरून बनवा मस्त, खमंग आणि स्वादिष्ट Veg Pulao. ही सोपी रेसिपी लंच, डिनर आणि टिफिनसाठी एकदम छान आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि रेसिपी घरी नक्की ट्राय करा! ❤️
👍 व्हिडिओ आवडला तर LIKE करा.
💬 तुमचा अभिप्राय COMMENT मध्ये सांगा.
🔔 नवीन रेसिपी आणि Vlogs साठी Explore With Bhagyashri SUBSCRIBE करा.
📲 तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत SHARE करा.
तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद! ❤️🙏
#VegPulao #MarathiRecipe #ExploreWithBhagyashri