Перейти к содержимому

फक्त 10मिनिट लागतात.

#Sunita Cooking

0:00 / 0:00

फक्त 10मिनिट लागतात.

349 просмотров · 2 недели назад
#Sunita Cooking
79 подписчиков
349 просмотров · 2 недели назад
आज आपण बनवणार आहोत मुळ्याच्या पाल्याची चविष्ट आणि पौष्टिक भाजी. मुळ्याच्या पाल्यापासून अगदी सोप्या पद्धतीने झणझणीत आणि स्वादिष्ट भाजी बनवता येते. ही पारंपरिक मराठमोळी भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता. माझ्या रेसिपी आवडल्यास व्हिडिओला Like करा, चॅनेल Subscribe करा आणि नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. साहित्य मुळ्याचा पाला तेल जिरे खोबऱ्याचा कीस हिरवी मिरची लसूण मुळा मीठ आवश्यकतेनुसार इतर मसाले 👩‍🍳 कृती मुळ्याचा पाला स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या आणि मुळा किसून घ्या. व खोबऱ्याचा कीस घाला कढईत तेल गरम करून जिरे, लसूण आणि हिरवी मिरची घाला. त्यात चिरलेला मुळ्याचा पाला घाला. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतून घ्या. भाजी शिजेपर्यंत झाकण ठेवून शिजवा. आणि शिजल्यानंतर बेसन पीठ टाका गरमागरम मुळ्याच्या पाल्याची भाजी भाकरी किंवा पोळीसोबत सर्व्ह करा.