Перейти к содержимому

ही रेसिपी कधी खाल्ली आहे का तुम्ही?

#Sunita Cooking

0:00 / 0:00

ही रेसिपी कधी खाल्ली आहे का तुम्ही?

265 просмотров · 3 недели назад
#Sunita Cooking
79 подписчиков
265 просмотров · 3 недели назад
Crispy Tondali Fry | कुरकुरीत तोंडली फ्राय | आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कुरकुरीत आणि चविष्ट तोंडली फ्राय. कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी ही तोंडलीची रेसिपी भाजी, डबा किंवा जेवणासोबत खायला खूप छान लागते. 😋 ही रेसिपी तुम्ही सहज बनवू शकता. साहित्य: तोंडली – 250 ग्रॅम लोणच्याचा मसाला – 1 ते 2 चमचे कॉर्न फ्लोअर – 2 चमचे तांदळाचे पीठ – 1 चमचा मीठ – चवीनुसार तेल – तळण्यासाठी कृती: तोंडली स्वच्छ धुऊन त्याचे उभे पातळ काप करून घ्या. तोंडलीमध्ये लोणच्याचा मसाला आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. त्यामध्ये कॉर्न फ्लोअर आणि तांदळाचे पीठ घालून तोंडलीला व्यवस्थित कोटिंग करून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर तोंडली थोडी थोडी करून तेलात सोडा. मध्यम आचेवर तोंडली कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तळलेली तोंडली टिश्यूवर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या. तयार आहे झटपट आणि चविष्ट लोणच्याच्या मसाल्याची Crispy Tondali Fry! 😋 ❤️ रेसिपी आवडली तर Like करा, Share करा आणि Channel Subscribe करा. 🔔 नवीन रेसिपींसाठी Bell Icon वर क्लिक करा. #CrispyTondali #TondaliFry #TondaliRecipe #MarathiRecipe #तोंडलीफ्राय #लोणच्याच्या मसाल्याची Crispy Tondali Fry