पाण्यासाठी गेलो… पण मित्रांसोबत वेगळाच धिंगाणा झाला! 😂🔥 | Kokan Vlog #18
From Kokan
0:00 / 0:00
पाण्यासाठी गेलो… पण मित्रांसोबत वेगळाच धिंगाणा झाला! 😂🔥 | Kokan Vlog #18
641 просмотр · 11 дн. назад
From Kokan
158 подписчиков
641 просмотр · 11 дн. назад
मित्रांसोबत अचानक Trip प्लॅन केला आणि निघालो चांदोशी धरणाक! 😍🔥
प्लॅन होता पाण्यात मस्ती करायची, swimming करायचं… पण चांदोशी धरणात पाणी थोडं कमीच होतं! 😂
तरी बी मित्रांसोबत थोडं पाण्यात उतरलो, भरपूर मस्ती केली आणि मग निघालो न्हावणकोंडा धबधब्याकडे, तळेबाजार.
पण तिथं गेल्यावर बी पाण्याची परिस्थिती काही वेगळी नव्हती! 😅💦
पाणी कमी होतं, पण आमचा धिंगाणा, गप्पा, jokes आणि एकमेकांची मस्करी मात्र फुल्ल सुरू होती! 😂🔥
परत येताना मित्रांसोबत अजून टाइमपास, गप्पा आणि मजेशीर moments झाले… आणि शेवटी गरमागरम Vada Pav वर हा दिवस संपवला! 😋❤️
म्हणजे पाणी कमी आसलं तरी मज्जा काय कमी जाली नाय! 😂❤️
या Vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल:
🏞️ Chandoshi Dam
💦 Swimming & Water Fun
🌿 Nhavankonada Waterfall
😂 Friends' Fun & Jokes
🤣 एकमेकांची मस्करी
🗣️ भरपूर गप्पा & Timepass
🥪 Vada Pav
❤️ मित्रांसोबतचा एक भन्नाट दिवस
Video आवडला तर Like करा 👍
Comment मध्ये तुमच्या मित्राला Tag करा 😂
आणि अशाच Natural Kokan Vlogs साठी Channel Subscribe करा ❤️
From Kokan 🌴
Where every journey has a story. ❤️
Your Queries
Kokan Vlog
Kokan Vlog 18
From Kokan
From Kokan Vlog
Kokan Trip
Kokan Travel Vlog
Kokan Travel
Kokan Tourism
Konkan Vlog
Konkan Travel Vlog
Marathi Vlog
Marathi Travel Vlog
Marathi Vlogger
Malvani Vlog
Kokani Vlog
Friends Trip
Friends Trip Vlog
Friends Masti
Friends Fun
Chandoshi Dam
Chandoshi Dam Vlog
Chandoshi Dam Talebazar
Chandoshi Dam Devgad
Nhavankonada Waterfall
Nhavankonada Waterfall Vlog
Nhavankonada Talebazar
Talebazar Devgad
Devgad Vlog
Devgad Travel
Sindhudurg Vlog
Sindhudurg Travel
Kokan Friends Trip
Kokan Trip Vlog
Kokan Nature
Kokan Monsoon
Kokan Village Vlog
Hashtags
#KokanVlog
#FromKokan
#Kokan
#Konkan
#MarathiVlog
#MalvaniVlog
#KokaniVlog
#FriendsTrip
#FriendsMasti
#ChandoshiDam
#NhavankonadaWaterfall
#Talebazar
#Devgad
#Sindhudurg
#KokanTravel