ऊसाला ₹3500 दर, तरी काटामारीचं काय? नांदेडात शेतकरी थेट बोलले!
Times Now Marathi
0:00 / 0:00
ऊसाला ₹3500 दर, तरी काटामारीचं काय? नांदेडात शेतकरी थेट बोलले!
44 166 просмотров · 2 дн. назад
Times Now Marathi
904 тыс. подписчиков
44 166 просмотров · 2 дн. назад
नांदेडमध्ये ऊसदराची स्पर्धा सुरू झाली आहे. एका नव्या खासगी साखर कारखान्याने शेतकऱ्यांसाठी ₹3,500 प्रति क्विंटल, तर सभासदांसाठी ₹3,700 प्रति क्विंटल दर जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ऊसदरासोबतच काटामारीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
कारखान्याच्या सभेत शेतकऱ्यांनी नेमकं काय सांगितलं? वजनात काटामारी कशी होते, याबाबत शेतकऱ्यांचे अनुभव काय आहेत? आणि काटामारी करणाऱ्या कारखान्यांना ऊस न देण्याचा इशारा का दिला जातोय?
पाहा, नांदेडमधील ऊसदर, साखर कारखाने आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.
📍 ठिकाण: नांदेड, महाराष्ट्र
🎥 रिपोर्ट: Times Now मराठी
शेतकऱ्यांना योग्य ऊसदर मिळण्यासोबतच वजनात पारदर्शकता असणं किती महत्त्वाचं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा.
अशाच महाराष्ट्रातील बातम्या, शेतीविषयक प्रश्न आणि ग्राउंड रिपोर्ट्ससाठी Times Now मराठीला Subscribe करा.
#Nanded #SugarcaneFarmers #TimesNowMarathi #timesnowmarathi #marathinews #maharashtranews #marathibatmya #political #interview