Перейти к содержимому

SIR Maharashtra 2026 :मतदारयादीतून तुमचं नाव वगळंलय,घाबरू नका, नाव येण्यासाठी हे आहेत पर्याय

Mumbai Tak

0:00 / 0:00

SIR Maharashtra 2026 :मतदारयादीतून तुमचं नाव वगळंलय,घाबरू नका, नाव येण्यासाठी हे आहेत पर्याय

44 334 просмотра · 3 недели назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
44 334 просмотра · 3 недели назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ महाराष्ट्रात SIR अर्थात Special Intensive Revision अंतर्गत प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. या यादीत सुमारे 2 कोटी मतदारांची नावं दिसत नसल्याने अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. तुमचं नाव SIR Draft Voter List मध्ये आहे का? EPIC नंबर वापरून नाव कसं तपासायचं? मतदार यादीची PDF कशी डाउनलोड करायची? ASDD किंवा ASSD List म्हणजे काय? नाव नसेल तर पुढे काय करायचं? Form 6, Form 7 आणि Form 8 कधी वापरायचा? या व्हिडिओमध्ये SIR 2026 संदर्भातील संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घ्या. मतदारांनी स्वतःचं नाव तपासून आवश्यक असल्यास दिलेल्या मुदतीत दावा किंवा हरकत नोंदवावी. मतदारयादीतून तुमचं नाव वगळंलय,घाबरू नका, नाव येण्यासाठी हे आहेत पर्याय #SIR2026 #MaharashtraSIR #VoterList #MaharashtraVoterList #VoterID #ElectionCommission #electoralroll Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.