SIR Draft List 2026 मध्ये नाव कसं शोधायचं? नसेल तर काय करावं? सोपी गोष्ट | BBC News Marathi
BBC News Marathi
0:00 / 0:00
SIR Draft List 2026 मध्ये नाव कसं शोधायचं? नसेल तर काय करावं? सोपी गोष्ट | BBC News Marathi
137 456 просмотров · 1 мес. назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
137 456 просмотров · 1 мес. назад
विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) ची ड्राफ्ट यादी जारी झाली आहे. आता त्यात तुमचं नाव आहे की नाही, हे कसं शोधायचं? नाव नसेल तर काय करायचं? आणि जर नाव नसेलच, तर तुम्हाला यापुढे मतदान करता येणार नाहीये का?
मिळवू या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन - गुलशनकुमार वनकर आणि अल्पेश करकरे
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
#sir #voterlist #election
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi